अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींना ५% थेट निधी योजना

एक पाऊल विकासाकडे...

अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींना 5% थेट निधी योजना

निधी व्यवस्थापन प्रणाली

शासन निर्णय/परिपत्रके/महत्वाची माहिती

04/03/2014
महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश. ग्रामविकास व जलसंधारण विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४००००१, दिनांक ४ मार्च २०१४. अधिसूचना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम.

15/04/2025
ऑनलाईन प्रणालीबाबत USER MANUAL

अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींना 5% थेट निधी योजनानिधी व्यवस्थापन ऑनलाईन प्रणालीबाबत USER MANUAL

15/04/2025
४. निधीच्या खर्चातील अननुज्ञेय बाबी.

दि. 21 एप्रिल 2015 रोजीच्या शासन निर्णयात नमूद पृष्ठ क्रमांक 07 वरील मुद्दा क्र. ४. निधीच्या खर्चातील अननुज्ञेय बाबी यात नमूद असलेली कामे पेसा 5% थेट निधी योजनेतून आराखड्यात घेऊ नयेत.

21/04/2015
राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना आदिवासी उपयोजनेंतर्गत ५% निधी थेट देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः पेसा-२०१५/प्र.क्र.१९/ का. १७ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड मंत्रालय, विस्तार इमारत, मुंबई-४०० ०३२ दिनांक : २१ एप्रिल, २०१५

24/12/1996
पंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे) अधिनियम, १९९६ अर्थात पेसा कायदा

पंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे) अधिनियम, १९९६ (१९९६ चा अधिनियम क्रमांक ४०) (२१ एप्रिल, २००३ रोजी यथाविद्यमान) (२४ डिसेंबर, १९९६). संविधानाच्या भाग नऊमधील, पंचायतींशी संबंधित असलेल्या उपबंधांचा विस्तार अनुसूचित क्षेत्रांवर करण्याचा उपबंध करण्यासाठी अधिनियम :

29/04/2022
पेसा कायदा व पेसा 5% अबंध निधी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत.

मा. अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, मुंबई-४०० ००१. पेसाअ-२०२२/प्र.क्र.५६/पं.रा.-२दिनांक : २९ एप्रिल, २०२२