अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींना ५% थेट निधी योजना
एक पाऊल विकासाकडे...
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश. ग्रामविकास व जलसंधारण विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४००००१, दिनांक ४ मार्च २०१४. अधिसूचना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम.
अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींना 5% थेट निधी योजनानिधी व्यवस्थापन ऑनलाईन प्रणालीबाबत USER MANUAL
दि. 21 एप्रिल 2015 रोजीच्या शासन निर्णयात नमूद पृष्ठ क्रमांक 07 वरील मुद्दा क्र. ४. निधीच्या खर्चातील अननुज्ञेय बाबी यात नमूद असलेली कामे पेसा 5% थेट निधी योजनेतून आराखड्यात घेऊ नयेत.
THIS IS FOR VAPT TESTING
VAPT TESTING
महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः पेसा-२०१५/प्र.क्र.१९/ का. १७ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड मंत्रालय, विस्तार इमारत, मुंबई-४०० ०३२ दिनांक : २१ एप्रिल, २०१५
पंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे) अधिनियम, १९९६ (१९९६ चा अधिनियम क्रमांक ४०) (२१ एप्रिल, २००३ रोजी यथाविद्यमान) (२४ डिसेंबर, १९९६). संविधानाच्या भाग नऊमधील, पंचायतींशी संबंधित असलेल्या उपबंधांचा विस्तार अनुसूचित क्षेत्रांवर करण्याचा उपबंध करण्यासाठी अधिनियम :
मा. अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, मुंबई-४०० ००१. पेसाअ-२०२२/प्र.क्र.५६/पं.रा.-२दिनांक : २९ एप्रिल, २०२२